रोज नवनव्या तंत्रज्ञानाचे स्वीकार करणे, अपग्रेड होणे हे स्पर्धेच्या युगात अपरिहार्य आहे. पण अदनेकदा दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये द्वंद्व निर्माण होते, त्यावेळी आपल्या निर्णय क्षमतेचा अगदी कस लागतो. काय निवडावे हे कळत नाही. अशीच परिस्थिती IBIS आणि IS च्या निवडीमध्ये निर्माण होत होती.
हा निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक सुकर व्हावी म्हणून DPSquare ने दोन्ही स्वतंत्र तंत्रज्ञानाने युक्त अशा दोन निराळ्या पण निकट स्पर्धा असणाऱ्या कॅमेऱ्याने स्टॅबिलिटी चाचणी घेतली. या चाचणीचा काहीच निष्कर्ष त्यांनी दिला नाही. कदाचित तो त्यांनी वापरकर्त्याच्या विवेक बुद्धीवर सोडला असावा. आम्हीही तेच करत आहोत!
© सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.