July182019
बऱ्याच प्रतीक्षेनंतर Godox ची आईस लाईट आली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे ती ऑसम आहे. वॉर्म आणि कोल्ड रंगसंगती सह, अडजस्टेबल ब्राईटनेस, आणि टेंप्रेचर कंट्रोल. ज्यामुळे पोर्ट्रेट, वेडींग, इत्यादी शॉट्स घेणं सहज आणि सोपे झाले आहे. 258+258 एल ए डी लाईट, आणि सुपेरियर फायबर डिफ्युजर. अॅड्जस्टेबल कलर टेंपरेचर. बॅटरी आॅपरेटेड. एल एल डी डिस्प्ले सह. रिमोट द्वारे संचालीत. हॅंडल आणि स्टॅंड माऊंट कॅरी आणि स्टोअर करणे सोपे अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

4 thoughts on “Godox LC500 आईस लाईट

Leave a Reply