fbpx

पूरग्रस्त फोटोग्राफर्सना कॅमेरा कंपन्यांचा मदतीचा हात Leave a comment

केरळच्या पुरात झालेली हानी लवकर न भरून निघणारी आहे. देश भरातून मदतीचा ओघ केराळकडे वाहत आहे. केंद्र सरकार, इतर राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था असो वा राजकीय मंडळी, सेवा भारती, जनकल्याण समिती, इत्यादी सामाजिक संस्था असो वा मोठमोठाल्या कॉर्पोरेट कंपन्या, सर्वच आपला मदतीचा हात पुढे देत आहेत.

या बिकट प्रसंगी कॅमेरा कंपन्या फोटोग्राफर्स च्या मदतीला धावून आल्या आहेत.

Canon ने पुरामुळे खराब झालेल्या कॅमेऱ्याना मोफत लेबर चार्जेस व स्पेयर्स वर 40% सुट देऊ केली आहे.
Nikon ने पुरामुळे खराब झालेल्या कॅमेऱ्याना मोफत लेबर चार्जेस व स्पेयर्स वर 50% सुट देऊ केली आहे.

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close