आपण कॅमेरा निवडताना अनेक छोटछोट्या बाबींचा विचार करतो, एखाद्या छोट्या फीचर साठी हजारो रुपये वर देण्याची आपली तयारी असते. हल्ली 4K क्षमतेच्या कॅमेरा घेण्याकडे फोटोग्रार्सचा कल असतो. पण 4K क्षमतेचा कॅमेरा घेऊन तितक्याच क्षमतेने डाटा राईट करेल असा स्टोरेज मीडिया आपण निवडतो का? सरासरी बघता ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. आपल्या कॅमेऱ्याचा १००% रिझल्ट पाहिजे असल्यास आपल्या वापरासाठी योग्य SD कार्ड वापरावे.
योग्य तो SD card निवडण्यासाठी खालील तक्त्याचा वापर तुम्ही करू शकता.
सर्व प्रकारचे SD, CF, CFast cards Sharp Imaging अहदनगर येथे उपलब्ध आहेत.
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.
better
Thanks.
nice dicgen
Thanks