जाणून घ्या नवीन कॅमेरा बॅग बद्दल, जी तुम्हाला जास्तीत जास्त इक्विपमेंट कॅरी करण्याची मुभा देतेच पण त्याचबरोबर तुमच्या पाठीचीही काळजी घेते!
क्षमता:
- प्रोफेशनल DSLR – 2
- मीडियम साईज टेली लेन्स (70-200 च्या मापाची)-1
- छोट्या लेन्सेस – 3 ते 4
- लॅपटॉप 15.6″ – 1
- टॅब्लेट 10″ – 1
- मोबाईल फोन – 2
- फ्लॅश – 1
- बॅटरी चार्जर मेमरी कार्ड इत्यादी
- मोठ्या आकाराचा ट्रायपॉड – 1 (3 पॉइंट कनेक्शन सह)
जाड आणि मृदू इंटर्नल कुशन मुळे अतिरिक्त सुरक्षा.
एर्गोनाॅमिक डिझाईन
ज्यामुळे तुमचे फोटो इक्विपमेंट तर सुरक्षित राहतीलच, पण बॅग च्या ओझ्याने तुमची पाठ आणि खांदे दुखणार नाहीत. ह्यात असलेले अतिरिक्त बेल्टस तुमच्या पाठीवरील भाराची समतोल विभागणी करतो.
ह्याच्या एअर सॉफ्ट बाह्य कुशनिंग मुळे तुमचे शरीर घामापासून मुक्त राहते.
बॉडी रेन कव्हर. पावसापासून संरक्षण!
Sharp Imaging अहदनगर येथे योग्य दरात उपलब्ध. अधिक माहिती साठी संपर्क करा. 09404980133
©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.