fbpx

Canon ची 70-200 f 2.8 IS III USM येतेय. ह्या लेन्स मध्ये नवं काय आहे? Leave a comment

व्हर्जन II प्रमाणेच एकूण 23 एलिमेंट्स असलेल्या नव्या लेन्स मध्ये पूर्वी प्रमाणेच 19 ग्रुप ऑप्टिक्स आणि 3.5 स्टॉप स्टॅबिलायझेशन आहे. पूर्वी पेक्षा अधिक क्षमतेच्या कोटींग्ज सह पहिल्या आणि शेवटच्या एलिमेंट वर अत्याधुनिक एअर स्फियर आणि फ्लराईन कोटींगचे थर चढविण्यात आले आहेत.

सुधारित इमेज स्टॅबिलायझेशन फीचर सह आलेल्या ह्या नव्या लेंसचे काही फीचर्स खालील प्रमाणे:

  • कमाल फोकसिंग डिस्टंस मर्यादा 1.2 मीटर वरून घटवून 1 मीटर पर्यंत कमी केली आहे.
  • नव्या सुपर स्पेक्ट्र कोटींग मुळे घोस्ट आणि इमेज फ्लेरिंग पासून बचाव.
  • पूर्वी पेक्षा अधिक क्षमतेच्या कोटींग्ज सह पहिल्या आणि शेवटच्या एलिमेंट वर अत्याधुनिक एअर स्फियर आणि फ्लराईन कोटींगचे थर चढविण्यात आले आहेत. ज्यामुळे बोटांचे ठसे वा तत्सम डागा पासून लेंसचे संरक्षण.
  • 9 सर्क्युलर ब्लेड मुळे स्मुद बोकेह इफेक्ट. अधिक ब्लरी पोर्ट्रेट.
  • 3.5 स्टॉप स्टॅबिलायझेशन
  • पूर्वीच्या ऑफ व्हाईट रंगा पेक्षा ह्या लेन्स चा रंग अधिक शुभ्र केला आहे. (ह्या मागचे कारण अद्याप स्पष्ट नाही.)
  • लेनाच्या वजन आणि आकारमानात फारसा विशेष फरक केलेला नाही. फोटोग्राफर ना कमी वजनाची लेन्स हवी होती, परंतु 23 एलिमेंट असल्या मुळे वजन किंवा आकार बदलणे शक्य नाही असे कंपनीचे म्हणणे आहे.

सदर लेन्स ची ॲडव्हांस बुकिंग Sharp Imaging अहदनगर येथे सुरू आहे. बुकिंग साठी संपर्क करा. 9404980133

©सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close