Nikon चा मिरर लेस फुलफ्रेम कॅमेरा येणार ह्या चर्चा अनेक महिन्यांपासून रंगत होत्या. त्यांना आता ऑफिशिअली उधाण येणार आहे. कारण Nikon ने आपल्या आगामी मिरर लेस फुलफ्रेम कॅमेऱ्याचं टिझर In Pursuit of Light ह्या मार्केटिंग अभियाना अंतर्गत लाँच केलं आहे.
©सर्व हक्क Sharp Imaging अहमदनगर कडे राखीव.