GODOX AD200 Pocket Flash: प्रत्येकाच्या किट मध्ये असावा असा प्रोडक्ट!

तुमच्या कलेला, आणि लाखो रुपयांच्या कॅमेरा, लेन्स किटला लाईटस ची जोड नसेल तर तुमची फोटोग्राफी अपूर्ण आहे.. होय. अपूर्णच. कारण फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचं चित्रण, आणि प्रकाशाचं चित्रण करताना आपण जर प्रकाश नियंत्रित करू शकलो तर आपली फोटोग्राफी धम्माल होईल! पण बऱ्याचदा प्रत्येक ठिकाणी लाईट चे मोठे सेटअप नेणं, त्यासाठी वीज उपलब्ध करून घेणं हे कठीण असतं. प्रिवेडींग करताना आपण वापरत असलेल्या रिमोट लोकेशन्स साठी तर अशक्यच!

अशक्य?

नाही. तुम्ही Godox ची AD200 लाईट बघितली आहे का? सॉरी, AD200 फ्लॅश? सॉरी अगेन. AD200 लाईट.. सॉरी… फ्लॅश.. नाही लाईट..

कंफ्युजन आहे राव. पण चला, ह्या प्रोडक्ट बद्दल जरा समजावून घेऊ..

Godox AD200 पॉकेट फ्लॅश जो बॅटरीवर चालतो, हायसिंक तंत्राने संचालित होतो, आणि फ्लॅश आणि लाईट मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो!

Godox AD200 पॉकेट फ्लॅश लाईट वेटेड आणि तो खिशात बसेल इतका छोटा आहे. लाईट कॅरी करणे आता झाले सोपे!
Godox AD200 पॉकेट फ्लॅश ज्यात इंटरचेंजेबल लाईट हेड आणि फ्लॅश हेड आहेत. म्हणजेच एकच डिव्हाईस लाईट चे आणि फ्लॅश चे काम करू शकते!
Godox TTL वायरलेस 2.4G X तंत्रावर संचालित होणारा हा फ्लॅश Canon, Nikon, Sony साठी असणाऱ्या Godox ट्रिगर सोबत सिंक होतो. तसेच इतर ट्रान्समीटर्स साठी ह्यात आहे 3.5 जॅक.
ट्रॅडिशनल लाईट प्रमाणेच ह्यात आहे AV पद्धतीचे टच पॅनल. म्हणजे ह्याला नियंत्रित करणे आहे अगदी सोप्पं!
दमदार बॅटरिसह येणाऱ्या Godox AD200 मध्ये आहे एका चार्जिंग मध्ये ~500 फ्लॅश थ्रो ची क्षमता!
फुल्ली इंटरचेंजेबाल अक्सेसरी आणि बहुविध फंक्शन्स मुळे ह्या लाईटला कधीही, कुठेही, आणि कसेही वापरता येणे शक्य आहे!

Godox AD200 सोबत अनेक अॅक्सेसरिज (उदाहरणार्थ: सॉफ्टनर, डिफ्यूजर, हनिकोंब ग्रीड, ब्युटी डिश, ई.) जोडून त्याची उपयुक्तता आणखी वाढवता येऊ शकते.

Godox AD200 पॉकेट फ्लॅश आणि संबंधित अक्सेसारिज Sharp Imaging अहदनगर येथे योग्य दरात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 09404980133.

© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव

Sharp Imaging

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s