July 20, 2018

कमीत कमी खर्चात हाय volume प्रिंटिंग साठी सजेस्ट केला जाणारा ऑल इन वन फोटो प्रिंटर.

काही कंपन्या इनबिल्ट टँक सिस्टीम असल्याचा दावा करतात पण त्यांचे इन्क टँक्स हे बाहेरून प्रिंटर च्या बॉडीला जोडलेले असतात. हा इंटिग्रेटेड इंक टँक प्रिंटर आहे. म्हणजे इन्क टँक हा प्रत्यक्षात प्रिंटर च्या आतमध्येच (इनबिल्ट) आहे.

स्पिल रिझिस्टंट इन्क बॉटल डिजाइन, जेणेकरून रिफिल करताना शाई सांडू नये.

पेटंटेड हायब्रीड इन्क. ज्यात आहे डाय बेस्ड आणि पिगमेंटेड शाईचे परफेक्ट मिश्रण, ज्यामुळे तुम्हाला मिळते परफेक्ट क्रिस्पी वॉटर प्रुफ प्रिंट. आणि हेड ब्लॉक होण्याचे कमी प्रमाण.

CMYK तंत्रामध्ये काळा आणि पांढरा हे सहाय्यक मूळ रंग मानले जातात. ज्यात ‘K’ काळा रंग हा विविध छटा निर्माण करण्यासाठी अधिकाधिक वापरला जातो. त्यामुळेच ह्या प्रिंटर मध्ये काळ्या शाई ची क्षमता देखील जास्त आहे. Black and white आऊटपुट 6000 पेजेस तर कलर आऊटपुट 7000 पेजेस. कमी खर्चात उपलब्ध असलेली शाई म्हणजे अधिक स्वस्त प्रिंटिंग!

नवीनतम डिस्प्ले आणि सुविधा असलेले पॅनल डिजाइन.

इतर ब्रँड ४ पिको लिटर ड्रॉपलेट साईझ ने प्रिंट करतात तिथे Canon G2010 २ पिको लिटर साईज मध्ये प्रिंट करतो. ज्यामुळे प्रिंट ची शार्पनेस वाढते, रिजोल्यूशन देखील वाढतो.

Image from www.inkjetinsight.com

प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या 180 GSM च्याला तुलनेत 275 GSM वर बॉर्डर लेस प्रिंटिंग. म्हणजेच 4X6 पेपर वर १२ ते १६ पासपोर्ट साइज फोटो प्रिंट करण्याची क्षमता.

सर्व्हिस सेंटरच्या १० किमी परिघात इंस्टॉलेशन मोफत. इंस्टॉलेशन साठी ऑनलाईन तांत्रिक सहायता.*

प्रिंटर खरेदी सोबत वंडर बॉक्स (युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन कंपनीची स्लींग बॅग, आणि घड्याळ) अगदी मोफत.*

१०० पेक्षा अधिक टेम्प्लेट असलेले PosterArtist Lite software अगदी मोफत.*

*स्कीम आणि ऑफर्स कंपनी पॉलिसी अधीन आहे.

© सर्व हक्क Sharp Imaging अहदनगर कडे राखीव.

4 thoughts on “Canon Pixma G2010: फोटो प्रिंटिंग साठी सर्वोत्तम पर्याय

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

X