fbpx

व्हिडीओ कॅमेरा परिसंवाद, डेमो आणि प्रशिक्षण 1

सध्या बाजारात अनेक व्हिडीओ कॅमेरे उपलब्ध आहेत, त्यापैकी कुठला कॅमेरा घ्यावा हा संभ्रम नेहमीच आपल्या मनात असतो. ओरीजनल रंग छटा मिळतात कि नाही, CMOS सेन्सर कि CCD सेन्सर, रेकोर्डिंग मेडियम काय असावे, इंटरचेन्जेबल लेन्स असावी कि नाही, मायक्रोफोन साठी इनपुट्स काय असावे, माझ्या गरजा काय, 4K कि UHD, बजेट काय असावे? असे एक न अनेक प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात.
ह्या प्रश्नांची उकल करण्यासाठी Canon Image Square, अहमदनगर आपणासाठी घेऊन येत आहे व्हिडीओ कॅमेरा परिसंवाद आणि त्याचबरोबर (Pro DV) डेमो आणि प्रशिक्षण. ज्यात Canon Pro DV तज्ज्ञ श्री. सुरज राणा आपल्याला वरील सर्व प्रश्नांची उकल करण्यास मदत करतील. सदर परिसंवाद हा नि:शुल्क आणि चर्चात्मक असल्याने खाली नमूद केलेल्या कुठल्याही वेळी आपण यात सहभागी होऊ शकता.

वेळ:
१२ जुलै २०१८ दुपारी ०२:०० ते सायंकाळी ०७:००
१३ जुलै २०१८ सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००

स्थळ:
Canon Image Square (Sharp Imaging)
५, पराग निकेतन,
महावीर नगर,
सावेडी,
अहमदनगर ४१४००३

संपर्क:
०९४०४९८०१३३ | ०९९२२९२४७५८

लिंक: https://www.facebook.com/events/358066008054903/

२०१७ साली झालेल्या परिसंवाद आणि प्रशिक्षणाची काही क्षणचित्रे

 

This slideshow requires JavaScript.

One Comment

  1. nice workshop for videographers.

    Sunil Bahirar

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

SHOPPING CART

close